गोकर्णाची वेल असेल तर ऐका... | Garden Tips | Gardening
#गोकर्ण #गोकर्णाचीवेल #GardeningTips #Gardening #PlantCare #FloweringPlants #HomeGardening #GardenTips #MarathiGardening #फुलझाडे #बागकाम #रोपांचीमाहिती
घरच्या बागेत गोकर्णाची वेल लावली आहे का? मग तिची योग्य निगा, पाणी, सूर्यप्रकाश, खत आणि छाटणी याबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. गोकर्णाच्या वेलीला भरपूर आणि सुंदर फुलं यावीत यासाठी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहा. 🌱✨